अवकाशयात्रा - भाग 2

  • 2.3k
  • 939

अवकाश यात्रा भाग दोन ते अवकाशयान. त्या अवकाशयानात अनेक व्यक्ती होते नव्हे तर ते अंतराळवीर. ज्यात जया आणि जॉनही होता. शिवाय जोलही होता. जोलला घेतलं होतं जॉननं सोबत. त्याला वाटत होतं की अवकाशयानात काही बिघाड झाल्यावर जोलची मदत घेता येईल. कारण जॉनला जोलनं अवकाशयान बनविण्यात बरीच मदत केली होती. शिवाय त्यासोबतच जयाही त्या अवकाशयानात होतीच. आज त्या अवकाशयानानं अंतराळात झेप घेतली होती. काही वेळ ते अवकाशयान पृथ्वीच्या कक्षेत होतं. परंतु त्यानं काही वेळातच त्यानं पृथ्वीची कक्षा सोडली होती व ते बुध ग्रहाच्या कक्षेत झेपावलं होतं. अंतराळात झेपावत असलेल्या त्या अंतराळयानात असलेल्या जॉननं अंतराळातील ग्रहांचा अभ्यास आधीच केला होता. त्यांची वैशिष्ट्येही