मायबापाची संपत्ती देशाला दान?

  • 2.5k
  • 1k

मायबापाची संपत्ती ; देशाला दान? परवा मातृदिन साजरा झाला. त्या मातृदिनाला बऱ्याच लोकांनी चांगल्या चांगल्या पोष्ट केल्या. त्यात काहीजण असेही होते की ज्यांनी आपल्या आईला वृद्धाश्रमात ठेवलं असेल, याची शंका नाकारता येत नाही. आज काळ बदलला आहे. सासूची जागा सुनेनं घेतलेली आहे. आता आधी मुलगा असलेला व जिचा पती झाला तोही आपल्या पत्नीचं ऐकू लागला आहे व तो विनाकारण, ज्या म्हातारपणात आपल्या आईला मदत करायला हवी, सुख द्यायला हवं, त्याच म्हातारपणात तिला मदत करण्याऐवजी व सुख देण्याऐवजी आपल्या पत्नीशी तिचं पटत नाही. म्हणून तिला वृद्धाश्रमात टाकतो. प्रसंगी तिला घरातून हाकलून देतो. त्यासाठी तिला छळ छळ छळतो. वृद्धाश्रमात आपल्या आईवडीलांना टाकणारा