एक सैतानी रात्र - भाग 44

  • 2.6k
  • 822

भाग 44 माने साहेन त्या काळ्याशार मैक्सीतल्या आकाराभोवतीच उभे होते. तो आकार त्यांच्या मनात गुढ जिज्ञासा निर्माण करत होता - बाकी सर्व तीन मृतक त्यांच्या परिचयाचे होते.. परंतू हा तिसरा मृत देह नक्की होता तरी कोणाचा ? हा प्रश्ण त्यांना राहून राहून सतावत होता. तेवढ्यात ईं: थलाईवांचा आवाज आला.त्यांच्या कपालातून बाणाची पात आरपार झाली होती- कपाळात बाणाची पात जशीच्या तशी अडकलेली दिसत होती. माने साहेब व नेमाडे साहेब दोघेही थलाईवांपाशी "थलाईवा ! थलाईवा ! आर यू ओके?" माने साहेब काळजीच्या स्वरात उच्चारले. " नो....नो...माने , आई एम नॉट ओके ..! असं समजा की ही आपली शेवटची भेट आहे.!"ईं थलाईवा चेह-यावर