बदफैली - भाग 2

  • 4.3k
  • 2.7k

तीने सहज म्हणून त्याचा फोन हातात घेतला, .त्याच्या वॉलपेपर वर दोघांचा लग्ना आधीचा फार जुना फोटो होता, ते जेव्हा पहिल्यांदा भेटले होते तेव्हाचा, फोटो पाहताच तिच्या डोळ्या समोरून चार वर्षांपूर्वीचा काळ झळकू लागल. *********************************************************************************************************************************** किती सुंदर दिवस होते ते अशोक आणि अपर्णा घरच्यांचा विरोध पत्करून पळून जाऊन लग्न केल, अशोकच्या एका मित्राने त्यांना भाड्याने जागा मिळवून दिली. .त्याच्या डिपॉजिट चे पैसे आणि पुढचं तीन चार महिन्याचं भाडं देखील त्यानच दिल, नशीब दोघाचे जॉब होते म्हणून निदान जेवत तरी होते ते दोन वेळ  पण घरखर्च , पाणीबिल, लाईटबील दोघांच्या तुटपुंज्या पगारात भागत न्हवत त्यातच अशोकला एक नवीन नोकरीची संधी मिळाली पगार