ते मुके घरचे प्राणी

  • 2.3k
  • 1k

आपल्या घरच्या मुक्या प्राण्यांना मारु नका हो आपण घरी वावरतांना आपल्याला आपल्या घरी नेहमीच काही प्राणी वावरतांना दिसतात. कधी पाल दिसते तर कधी मुंग्या माकोडे दिसतात कधी उंदरं दिसतात तर कधी नेहमीच आपल्या घरी येत असलेली मांजर. कधी एखाद्या वेळेस सापही दृष्टीस पडतो तर कधी झुरळं. कधी डास आपल्याला चावत असतात तर कधी कुत्री आपल्या निदर्शनास येत असतात. आपण त्यांना नेहमीच मारत असतो. कधी आपण त्यांची हिंसा करीत असतो. जे प्राणी मुके असतात व आपले सुख दुःख आपल्याला सांगू शकत नाहीत. हे प्राणी. या प्राण्यांपैकी काही प्राण्यांचा आपल्याला त्रास होत असतो तर काही प्राण्यांचा आपल्याला फायदा. फायदा देणारे आपल्या घरचे