कचरा

  • 4.3k
  • 1.6k

नमस्कार मित्रांनो, पुन्हा आपली भेट होत आहे. आजवरचा आपला प्रवास म्हणजे तुमचा आणि माझ्या नात्याचा अर्थात मैत्रीचा नात्याचा प्रवास हा फारच उत्तम आणि हवाहवासा वाटणारा असा होत आहे. ईश्वराकडे एकच मागणे मागतो कि तो असाच निरंतर प्रेम रसाने भरलेला असो. तर मित्रांनो, आजचा विषय मी निवडलेला आहे, तो आहे कचरा. कचरा या शब्दाशी आपण सगळेच नीगडीत आहोच. हा शब्द तर आपल्या दैनंदिन जीवनातील एक अवीभाज्य असा भाग म्हणून झालेला आहे. तर मित्रांनो, आजचा विषय हा नात्यांचा नीगडीत असा आहे तो कसा ते तुम्हाला पुढे वाचल्यावर कळेलच. मित्रांनो, आपले मनुष्य जीवन हे अनगीनत नात्यांनी भरलेले आहे. त्यात प्रेमाचे नाते आहेत, तर