जोसेफाईन - 9

  • 3.7k
  • 1.9k

"काय माहित? जे असेल ते त्या परमेश्वरालाच माहित!", आत्या "पण एवढ्या लवकर दुसरीकडे कुठे जागा मिळणार?", सुमित विचारात पडला.काहीवेळ विचार करून सुपर्णा सगळ्यांकडे बघत ठामपणे म्हणाली,"सुमित ही जागा मिळवायला आपल्याला बरेच कष्ट पडले आहेत. अशी चांगली सोसायटी आपल्याला शोधून सापडणार नाही. त्यामुळे मी एक विचार केला आहे.""काय विचार केला आहेस तू?", तिघेही काळजीच्या सुरात म्हणाले."माझ्या माहितीत एक गुरुजी आहेत. 'प्रभंजन शास्त्री ' त्यांचे नाव. ते ह्या समस्येवर आपल्याला नक्की काहीतरी तोडगा सांगतील.", सुपर्णा निश्चयाने म्हणाली."ठीक आहे लगेच संपर्क कर त्यांच्याशी, बघू ते काय म्हणतात ते ", सुमित सुपर्णा ने लगेच गुरुजींना फोन केला."हॅलो गुरुजी मी सुपर्णा""पलीकडून आवाज ""गुरुजी आम्हाला एक