किमयागार - 44 - (अंतिम भाग)

  • 2.5k
  • 936

किमयागार -खजिनाआता तो खजिना शोधण्याच्या अंतिम टप्प्यात आला होता. जोपर्यंत उद्देश सफल होत नाही तोपर्यंत कोणतेही कार्य पूर्ण होत नाही.तरुणाच्या डोळ्यातून अश्रु आले. त्याच्या लक्षात आले की वाळूवर जिथे अश्रू पडले होते तिथे पवित्र किडे आले होते, हे किडे ईश्वराचा संकेत असतात असे त्याने ऐकले होते. तरुणाने खणण्यास सुरुवात केली. क्रिस्टल व्यापारी म्हणाला होता पिरॅमिड कोणीही बांधू शकतो पण तरुणाच्या लक्षात आले की त्याने दगडावर दगड ठेवण्यात आयुष्य घालवले तरी ते शक्य नाही.रात्रभर खणून पण त्याला काही सापडले नाही. इतक्यात त्याला काही सैनिक तिथे आले, त्यांचे चेहरे दिसत नव्हते. एकाने विचारले तू येथे काय करत आहेस. तरुणाने घाबरल्यामुळे काही उत्तर