पुराणातील गोष्टी - 4

  • 6.1k
  • 2.9k

पुराणातील गोष्टी.कुबेर.कुबेर हा विश्रवाचा मोठा मुलगा होता. विश्रवाला दोन पत्नी होत्या. दुसरी पत्नी राक्षस होती. तिने रावण, कुंभकर्ण व बिभीषणाला जन्म दिला. कुबेराचे लंकेवर राज्य होते. कुबेराचे आपल्या चुलत भावांशी चांगले संबंध होते. पण रावणाच्या आईला तीच्या मुलांचे कुबेराबरोबर राहणे पसंत नव्हते.तीने मुलांना बोलावून सांगितले की तुम्ही हे कांय करीत आहात. कुबेर देव आहे, तुम्ही राक्षस आहात. राक्षस व देवांचे वैर आहे. कुबेराचे वैभव पहा. तुमच्याकडे तसे कांहीं आहे का ?.आपले श्रेष्ठत्व कसे वाढेल पाहा.आईने असे सांगितल्यानुसार रावण, कुंभकर्ण, बिभीषण तपस्या करण्यासाठी निघून गेले. त्यांनी आपल्या प्रार्थनेंने ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले आणि वर मागून घेतला की लंकेचे राज्य मीळावे.रावणाने वर