मनाचं प्रेमपत्र..

  • 4.6k
  • 1.3k

मनाचं प्रेमपत्र.. (पत्र पहिले) ऐकना.. खुप सारे स्वप्न पाहतो मी तुझ्यासोबत.. ‍️ स्वप्नांत का होईना तु असतेस माझ्यासोबत.. ‍️‍ माहित आहे.. हे स्वप्न कधीच पुर्ण नाही होणार.. पण या वेड्या मनाला कोण बरं समजावणार.. ‍️ तुझाच विचार करून.. हसतो गालातल्या गालात.. तुझाच तर विचार असतो.. सतत या वेड्या मनात.. ️ तु दिसल्यावर खूप भारी वाटतं.. हे जग एकदम सुंदर आहे असं वाटू लागतं.. अजुन कसं व्यक्त करु गं..?? मी माझं प्रेम तुझ्यासाठी.. ‍️ हे प्रेम कधी कमी नाही होणार.. नेहमी वाढतंच जाईल तुझ्यासाठी.. आता तुच बघ ना मा