Life Partner - एक अव्यक्त प्रेमकथा..

  • 4.1k
  • 1.5k

नमस्कार वाचक मित्रहो.. मी अक्षय खापेकर. नेहमीच आपल्या सर्वांसाठी नवनवीन प्रेमकथा माझ्या लेखणीतून सादर करत असतो. हं आता मला प्रत्येक कथेचा पुढील भाग अपलोड करायला खूप वेळ लागतो. यासाठी मी अत्यंत मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. पण काय करणार कामाच्या व्यापातून वेळ काढून तुम्हा सर्वांसाठी काहितरी नवनवीन लिखाण करण्याचा माझा प्रयत्न सतत सुरू असतो. आजही मी आपल्या सर्वांसाठी एक अत्यंत छोटीशी लव्हस्टोरी लिहिली आहे. फार मोठी कथा नाही आहे पण कथा खुप प्रेरणादायी आहे. कारण प्रत्येक जण आपल्या लाईफ पार्टनर बद्दल काहीतरी एक्सपेक्ट करतच असतो. याच आशयाची एक लघुकथा आज मी सादर करत आहे. कथा खुप छोटी आहे आणि या