तुझ्याविना, तुझ्यासवे...

  • 4.5k
  • 1.5k

तुझ्याविना जिंदगी जणू सुनी मैफिल, तुझ्यासवे जिंदगी भासे सप्तसुरांचे तालतुझ्याविना प्रेमाची परिभाषा उमजली,तुझ्यासवे प्रेमात मी न्हाऊन निघालीतुझ्याविना जिंदगी ही अर्थहीन झाली,तुझ्यासवे जिंदगीची गोडी चाखलीतुझ्याविना मी ना माझी राहिली,तुझ्यासवे मी एकरूप झालीतुझ्याविना जगण्याचे भान हरपून गेली,तुझ्यासवे हृदयाची स्पंदने मुग्ध झालीतुझ्याविना श्वास माझा गुंतून राहिला,तुझ्यासवे श्वासात माझ्या तुझा गंध दरवळलातुझ्याविना मी माझे अस्तित्व विसरली,तुझ्यासवे जगताना जीवनाची मजा कळलीतुझ्याविना मी तुझी वाट पाहत राहिली,तुझ्यासवे जगण्याची सारी स्वप्नं पाहिली...सारी स्वप्नं पाहिली...-प्रियांका कुंभार (वाघ).प्रिय सखा,तुझ्याशिवाय आयुष्य अगदी ओसाड रान आहे. जिथे ना गर्द हिरवळ झाडांची सावली आहे ना सुगंधी फुलांचा सुवास आहे. तुझ्याशिवाय आकाश मोकळे वाटत आहे. अथांग सागराला किनाऱ्याची आस लागली आहे. तुझ्याशिवाय मातीला