किमयागार - 39

  • 2.3k
  • 945

तरुणाने किमयागाराला विचारले, माणसाचे ह्रदय त्याला मदत करत असते कां?किमयागार म्हणाला, खरेतर जे‌ लोक स्वतःचे नशीब आजमावाण्याचा प्रयत्न करतात त्यानांच ते मदत करते, पण मुले, वृद्ध व्यक्तीना ते मदत करते. म्हणजे माझ्यावर कोणते संकट येणार नाही का?. याचा अर्थ इतकाच की , ह्रदय त्याला शक्य ते सर्व करत असते.त्या दुपारी ते एका टोळीच्या वस्तीवर पोहोचले. त्या वस्तीवर चांगले कपडे घातलेले अरब होते, पण ते हत्यारबंद होते. ते हुक्का पित युद्धातील प्रसंगाविषयी बोलत होते. त्यांच्या पैकी कोणी या प्रवाशांकडे बघितले नाही. तरुण म्हणाला, आपल्याला काही त्रास झाला नाही ते बरे झाले.किमयागार म्हणाला, ह्रदयावर विश्वास ठेव, पण एक लक्षात घे तू वाळवंटात