नागपूरचे ते पवित्र आत्म्ये - भाग 1

  • 3.9k
  • 1.9k

'नागपुरचे ते पवित्र आत्मे' या पुस्तकाविषयी 'नागपूरचे ते पवित्र आत्म्ये' या नावाची पुस्तक नागपूरच्या सर्व दिवंगत नागरिकांना व तमाम नागपूर विकासाला हातभार लावणाऱ्या लोकांना अर्पण करतो. कारण त्यांच्यामुळेच आज आपलं नागपूर शहर दिसत आहे. ते जर नसते तर आज जे नागपूरचं वैभव दिसतं ना, ते वैभव अतिसुंदर नसतं. नागपूर हे आजही इतर सामान्य गावासारखंच गाव राहिलं असतं. बऱ्याच दिवसांपासून वाटत होतं की आपण ज्या शहरात राहतो, त्या नागपूरविषयी लिहावं. परंतु जशी देशातील सोन्याला किंमत नसते आणि विदेशातील मातीला किंमत असते. तेच घडलं याही लिखाणाबद्दल. म्हणूनच ही या स्वरुपाची पुस्तक लिहायला वेळ लागला. तसं पाहिल्यास ही पुस्तक इतर पुस्तकांपेक्षा थोडीशी वेगळीच