प्रीत तुझी माझी.. पर्व -१ - (भाग : ४)

  • 4.7k
  • 2.7k

प्रीत तुझी माझी भाग - ३ पासून पुढे.. सर्व वाचक मित्रांना माझी नम्र विनंती आहे की, जर कुणी या कथेचा हा भाग पहिल्यांदाच वाचत असाल तर, या कथेचे आधीचे तीन भाग नक्की वाचा. धन्यवाद ====================================== नयना आज तिच्याच घरी थांबली होती. आराध्याला जसे समजले की आज निशांतचा बर्थडे आहे. तसं आपलं सारं आजारपण विसरून ती लगबगीने कामाला लागली. आईने तिला आत आराम करायला सांगितला पण तिने आजिबात ऐकले नाही. संध्याकाळी निशांतचा बर्थडे जोरात साजरा करण्यात आला. आराध्या खुप खुष होती. नयनाने विशालकडे पाहतच त्याला खुणावले. तसा विशाल उठला व फोटो काढण्याच्या निमित्ताने निखिलला आराध्या समोर घेऊन आला. काही