प्रीत तुझी माझी.. पर्व -१ - (भाग : ३)

  • 4.7k
  • 2.7k

प्रीत तुझी माझी भाग - २ पासून पुढे.. सर्व वाचक मित्रांना माझी नम्र विनंती आहे की, जर कुणी या कथेचा हा भाग पहिल्यांदाच वाचत असाल तर, या कथेचे आधीचे दोन भाग नक्की वाचा. धन्यवाद ====================================== आज निशांत पुण्यात येऊन बरोबर एक महिना झाला होता. अवघं चार वर्ष वय होत आलेला निशांत आमच्या घरात मात्र चांगलाच रमला होता. रोज बाबा त्याला बागेत फिरायला घेऊन जात होते. मग काय दररोज येताना या साहेबांना एक आईसक्रीम भेटायची. आई त्याला मागेल तो पदार्थ बनवून देत असे. मी बॅंकेतून घरी आले की त्याला चित्र काढायला शिकवत होते. कधीकधी चित्र चांगलं आलं तर माझ्याकडूनही