मतदान करायचे आहे?

  • 2.3k
  • 870

मतदान करायचं आहे. काय करता येईल? आज समाजात बरीच मंडळी ही बढाया मारतांना दिसतात. ते स्वतःला फारच हुशार समजतांना दिसतात. त्यांच्याकडं पाहून असं वाटायला लागतं की त्यांच्या एवढी अक्कल कुणालाच नाही. ती मंडळी आकाशालाही कवेत घेवू पाहतात. खोटं बोलणं याबाबतीत हे लोकं माहीर असतात. एखादी खोटी गोष्ट वा घटना कितीही असत्य असली तरी तिला ही मंडळी अशा रितीनं प्रदर्शित करतात की ती घटना ला ती गोष्ट आपल्याला सत्यच वाटू लागते. आश्वासनाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास ही मंडळी एवढी पुढं असतात की त्या आश्वासनावर सर्वसामान्य माणसं भाळून जात असतात. असं वाटायला लागतं की तो व्यक्ती ती आश्वासनं पुर्ण करेलच. असाच विश्वास दाखवत