खरं प्रेम"हॅलो फ्रेंड्स" मी विजय एक सर्व साधारण घरात राहणारा मुलगा. माझा स्वभाव खूप शांत होता मी जास्त कोणाशी बोलत नव्हतो. शाळा सोडून मला दहा वर्ष झाले होते मी 12 वि च्या नंतर B.com त्या नंतर D.ED केल होत पण हल्लीच्या जमाण्यात गव्हर्नमेंट जॉब भेटण किती अवघड झालं तुम्हाला पण माहिती आहे आमच घर हे हायवे सारख्या ठिकाणी असल्यामुळे घरी आई बाबांच्या डोक्यात विचार आला की मुलाला कुठे कंपनी मध्ये पाठवण्यापेक्षा स्वतः चा काही तरी व्यवसाय टाकून द्यावा म्हणून माझ्या घरच्यांनी मला हॉटेल टाकून दिले.पण हॉटेल कस चालवायच एवढं नाॅलेज नव्हत मला माझा मावस भाऊ त्याच्या घरी हॉटेल होत मी