किमयागार - 35

  • 2.3k
  • 1.1k

किमयागार -फातिमा - Girishतरूण पुढे बोलू लागला. मला एक स्वप्न पडले, मग माझी राजाची भेट झाली. मी क्रिस्टल विक्री केली आणि वाळवंट पार केले आणि युद्धामुळे मी इथे थांबलो, विहीरीजवळ किमयागाराच्या शोधात गेलो, तिथे तू भेटलीस आणि माझे तुझ्यावर प्रेम आहे. वैश्विक शक्तीनी मला तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत केली. त्या दोघांनी एकमेकांना मिठी मारली, ही त्यांची स्पर्शाची पहिलीच वेळ होती. मी परत येईन , तरुण म्हणाला.फातिमा म्हणाली, यापुर्वी मी वाळवंटाकडे बघताना काही इच्छा करत असे पण आता मी अपेक्षेने तिकडे पाहीन. माझे वडील पण बाहेर गेले व परत आले आणि ते परत येतातच. ते दोघे आता शांतपणे चालत होते. तरूणाने तिला