मला झालेलं पहिल प्रेम - भाग 3

  • 5.7k
  • 3.3k

खूप सुंदर दिसत होती, ती सुंदर आहे हे मला त्या दिवशीच कळलं कारण इतर वेळी मी तिच्या कडे कधी लक्षच दिल नव्हत. सरांच प्रोजेक्ट बद्दल माहिती देऊन झाल्यावर आम्ही सगळे क्लासच्या" बाहेर पडलो, आता मला तिला बोलायची खूप इच्छा होती पण मनात भीती पण होती त्यात माझ्या सोबत माझा मित्र महेश पण होता परत त्याला मला चिडवण्याची संधी भेटेल ह्या पण भीतीने मला तिला बोलायची हिम्मत नाही झाली. मग बाकीचे मूल परीक्षा द्यायला कस जायचं ह्याच नियोजन लावत होते. कारण आमच परीक्षा सेंटर हे तालूक्याच्या शाळेत आल होत. मी शाळेत होतो