मला झालेलं पहिल प्रेम - भाग 1

  • 15.1k
  • 1
  • 7k

हि गोष्ट आहे 2013 ची, ज्या मी 10 वित होतो. मुळात मी खेडे गावातला, त्या वेळेस आमच्या गावात शाळा फक्त 7 वि पर्यंत होती. त्या नंतर कोणी तालूका कोणी जिल्हया सारख्या ठिकाणी जायचे, माझ्या घरची एवढी परिस्थिती नव्हती कि मला घरचे तालक्यात किंवा जिल्हयाला पाठवतील, म्हणून माझ्या घरच्यांनी माझ्या गावा शेजारी 10 पर्यंत शाळा होती पण तिथे जास्त सूविधा नसायची माझ्या सारखी बरेच मूल ज्यांची घरची परिस्थिती बिकट पण शिक्षणाची आवड असणारी मुले हॉस्टेल वर होतीअरे हो सांगायचं विसरलो मला ज्या शाळेत टाकलं होत ति एक बोर्डी