देव आहे का?

  • 3.1k
  • 1.2k

खरंच देव कुठे आहे हो! देव आहे वा नाही हे माहित नाही.पण देवाच्या बाबतीत एक सत्य गोष्ट ही की याच देवाच्या नावावर कित्येत वर्षापासून अस्पृश्यांना छळले जात होते.स्रीयांनाही छळले जात होते.देव शिक्षा देतो तुम्ही पतीच्या चितेवर सती जर नाही गेले तर.......असे म्हणून पतीला परमेश्वर समजून जाणूनबुजून सती जाण्यासाठी बाध्य करणारा समाज हा अस्पृश्यांना मंदीर प्रवेश देत नव्हता.यातूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धम्म स्विकारावा लागला.त्यावेळी बै.सावरकरांसारख्या शिकलेल्या मंडळींनीही त्यांची टिंगल उडवली.नंतर बाबासाहेबांनी त्यांना प्रतिउत्तरही दिलेच.यातूनच त्यांना बावीस प्रतिज्ञा घ्याव्या लागल्या.मी देव मानणार नाही.दगडाला देव मानणार नाही.राम क्रिष्णाला देव मानणार नाही.अर्थात कोणत्याच ठिकाणी अगरबत्ती वा फूल चढविणार नाही.कोंबडे बकरे पाळणार नाही अर्थात