तारीख पे तारीख

  • 2.1k
  • 879

तारीख पे तारीख खटले हे वास्तविकतेवर आधारलेले असतात. पण काही काही खटले हे वास्तविकता सोडूनही असतात. या खटल्यात खटला दाखल करणारे पक्ष हे खरे असतात असे नाही. ती मंडळी निव्वळ द्वेषभावनेतून भांडण करतात व खटले दाखल करतात. हे खटले अगदी वैताग आणतात. कारण न्यायालयाची वेळखावू पद्धत. न्याय देणा-या न्यायाधीशांजवळ पुरेसा एवढाही वेळ नसतो की ते खटले ऐकून घेवू शकतील. मग तारीख वर तारीख करीत ते खटले वर्षोगणती सुरु असतात. या खटल्यामध्ये काही तथ्यही नसतं. पक्षकार मरुनही जातात. त्यांचा परीवारही खटले चालवायला तयार नसतो. त्यांचा वकीलही तारखेवर उभा होत नाही. तरीही खटले सुरुच असतात. ज्यात आरोपींचा गुन्हाही नसतो. तरीही जे खटले