मदतीची मानसिकता

  • 2.4k
  • 987

मदतीची मानसिकता उरलेली नाही माणूस जन्माला येतो. त्याचबरोबर तो आपले जीवन जगण्यासाठी जीवन घडवीत असतो. त्यातच तो कधीकधी आवश्यकता पडल्यास इतरांची मदत घेत असतो. कधीकधी इतरांना मदत करीत असतो. परंतू ही मदत करणे जेव्हा अंगावर बेतते. तेव्हा मात्र विचार येतो की आपण अशी मदत करायला नको होती. मदतीचा गुणधर्म........ अतिशय चांगला धर्म आहे. परंतू ती मदत कोणाला करावी हेही त्या मदतीतून दिसायला हवं. कधीकधी या मदतीचा गैरफायदा घेतला जातो. एक प्रसंग सांगतो. एक व्यक्ती खानावळीत काम करायचा. त्यातच त्या खानावळीतून तो रात्री अकरालला सुटून आपल्या घरी दूर अंतरावरुन यायचा. परंतू तो कोणाला लिफ्ट द्यायचा नाही. एकदा असाच तो रात्री खानावळीतून