समान आहेत का सर्व

  • 1.8k
  • 825

सर्व समान आहेत? आज सर्व समान आहेत. संविधानानं सर्वांना समानता प्रदान केलेली आहे असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. मग ते अस्पृश्य असो की आदिवासी. उच्चवर्णीय असो की स्वतःला कनिष्ठ समजणारे कनिष्ठ. गेवराई तालुक्यातील घटना तुम्ही हलक्या जातीच्या बाया. गोदापात्रात कपडे धुवायचा तुम्हाला अधिकार नाही असं ते भांडण. यात गावगुंडांनी केला दलितावर अत्याचार. बातमी वाचून अक्षरशः मनामध्ये धडकी भरेल आणि आजही जातीभेद आहे असे वाटेल. तसं पाहता जातीयता ही किडच आहे. मनामनातून पोखरलेली. आज ती किड उजेडात येत आहे. पुर्वी अशी किड नव्हती का? असा जर प्रश्न केल्यास, नव्हती आणि आजही नाही असं उत्तर काही अंशी देता येईल. कारण जातीच्या आधारावर