अलिकडील अभ्यासक्रम धर्मनिरपेक्ष की धर्मांतरीत

  • 2.1k
  • 774

अलिकडील अभ्यासक्रम धर्मनिरपेक्ष की धर्मांतरीत? *अलिकडील काळात अभ्यासक्रम हा धर्मनिरपेक्ष आहे की धर्मांतरीत हे ओळखणे कठीणच आहे. कारण आज ना संयोगीतेचा इतिहास शिकवला जात. ना राजा दाहीरचा. ज्यांनी खरंच देशासाठी कार्य केले. उलट आज असा अभ्यासक्रम शिकवला जातो. जो धर्मनिरपेक्षतेला बाधक ठरत असतो.* आजच्या काळात जगात वावरतांना धर्माचं स्तोम माजलेच आहे. धर्माला लोकं जास्तीत जास्त महत्व देत आहेत. धर्माच्या नावावर लोकं एकमेकांना नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही देश मात्र धर्मनिरपेक्ष आहेत तर काही देश हे कट्टर धर्मवादीच आहेत. ते कट्टर राष्ट्रवाद पसरवीत असतांना दिसत आहेत. कालही धर्म होताच व कालही धर्म हाच प्रगतीचा आधार मानल्या जात होता. त्याच आधारावर