शिक्षकांना त्रास देणे योग्य आहे काय?

  • 2.7k
  • 1.1k

उगाचंच शिक्षकांना त्रास देणे योग्य आहे काय? शिक्षकांनाही ड्रेसकोड........एका वर्तमानपत्रात छापून आलेली व प्रसिद्ध झालेली बातमी. बातमी शालेय शिक्षणमंत्र्याच्या आदेशाची नव्हे तर हा शासननिर्णय पारीत होणार. त्या बातमीनुसार आता शिक्षकांनी काय करावं? काय करु नये? हे सरकारच ठरवणार आहे. कारण ते शिक्षकांना वेतन देत असतं. सरकार वेतन देतं. त्यामुळंच त्यांचं म्हणणं काहीही असो, ते शिक्षक म्हणून शिक्षकांनी ऐकायलाच हवं. नाही ऐकलं तर घरी बसा अशीच अवस्था. शिवाय त्यावर काही बोलतो म्हटल्यास तसं का बोललात? म्हणून कारणे दाखवा नोटीस. अन् कोणीही म्हणतं की शिक्षकांसारखा सुखी कोणी नाही. म्हणूनच शिक्षकानं काहीच बोलू नये. असं जगाचं म्हणणं व मानणंही. सरकार नेहमीच काहीतरी उचापती