कुटूंबनियोजन काळाची गरज कुटूंब नियोजन ही भारत देशासाठी काळाची गरज आहे. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण आज भारत देशातील लोकसंख्या अफाट आहे. ती अरबच्या घरात गेली आहे. अशावेळी लोकांना खायला प्यायला मिळत नाही. भारत देशात भुमी ही कमी आहे. तसेच ह्या देशात भुमीचं प्रमाण अजून कमी होत आहे. त्याचं कारण निर्वासीत. या देशाचा जननदर हा जास्त असून मृत्यूदर हा कमी आहे. हा मृत्यूदर कमी असल्यानं वाढणा-या लोकसंख्येचा प्रश्न सोडविण्यासाठी कुटूंबनियोजन करणे ही काळाची गरज आहे. ज्याप्रमाणे जननदर वाढला आहे. त्यानुसार त्या वाढणा-या जननदरानुसार वाढलेल्या लोकांचा प्रश्न सोडविण्यासाठी सरकारच्या नाकीनव येत आहे. हिच लोकसंख्या, जी वाढत आहे. त्या वाढणा-या लोकसंख्येला