रात्र थोडी सोंगे फार

  • 2.6k
  • 1.1k

रात्र थोडी सोंंगे फार सध्या शिक्षणक्षेत्रात शिकविण्याऐवजी कागदं रंगवायचे काम जास्त आहे. त्यातच बहुुतःश कामकाज ऑनलाइन असल्यानं रोजच व्हाट्सअपवर नवनवीन माहिती भरण्याचे पेव सुटलेय. एक काम संपतच नाही तर दुसरं काम येवून ठेपते. त्यातच उन्हाळी सुट्ट्या. त्यामुळे सगळे शिक्षकवृंद सुटीवर गेलेले असतांनाही ही हजामत करण्यासाठी त्यांना शाळेत बोलवावे लागत आहे. बिचारे काही शिक्षक सुट्ट्या असतांनाही ही कामं व्यवस्थीत पार पडावी म्हणून शाळेत येत आहेत. परंतू या कसरतीत काही शिक्षक असेही आहेत की ज्यांना वर्ग एेके वर्ग अशाच प्रकारे वागतात. त्यांना या लिखीत कामाचं काही एक सुतोवाच नाही. शिक्षणक्षेत्रातील ही व्हाट्सअपवर येणारी रोजची पत्र. ही माहिती भरा. ती माहिती भरा अशा