स्रियांना कमजोर समजू नये

  • 2.4k
  • 1k

स्रियांना कमजोर समजू नये? *महिलांना कोणीही कमजोर समजू नये. कारण महीला या कधीही कमजोर नसतात. त्या संयमी व शांतीप्रिय असतात. त्यांनी विचार केला तर त्या तख्तचे तख्त पालटवून टाकतात. त्यांना लवकर राग येत नाही. परंतू एकदा का राग आला की त्या भल्याभल्यांची वाट लावतात.* हा देश मुळातच स्रीच्या शुरतेच्या कहाणीपासून घडलेला देश आहे. या देशाला स्री विरतेचा इतिहास आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास ज्याला काही लोकं भाकडकथा वा अंंधश्रद्धा समजतात. ती काली शुर होती. तिही स्रीच होती. जिला महिषाशूर मर्दीनी म्हणतो तिही शूरच होती. त्यातच अशा ब-याच स्रिया झाल्या की ज्यांचा शुरतेचा इतिहास आहे हिंदू धर्मात. हिंदू धर्मात झालेल्या सीता असो