हेच रामराज्य असेल

  • 2.4k
  • 1.1k

हेच रामराज्य असेल(विदेशवारी;दोष कोणाला द्यायचा) अंकुश शिंगाडे लेखक १२२ बी गजानन नगर भरतवाडा कळमना मार्केट रोड नागपुर ४४००३५फोन नंबर ९३७३३५९४५० विदेशवारी:दोष कोणाला द्यायचा.अलिकडे विदेशवारीचं फड निर्माण झालं आहे.जो तो विदेशात जाण्यासाठी आपली मानसिकता तयार करतो आहे.कोणी शौक म्हणुन तर कोणी स्वतःचं करियर करण्यासाठी,कोणी भारतात इज्जत मिळत नाही हा बहाणा करवाकर कोणी आपलं संशोधन भारतात खपत नाही अर्थात या देशात आपलं कोणी ऐकत नाही म्हणुन विदेशात गेली.नीरव मोदी, विजय माल्या,ललित मोदी यासारखी मातब्बर मंडळी घोटाळे करुन विदेशात पळाली.सरकारमध्ये बसलेल्या बड्यी नेत्यानं म्हटलंच आहे की ज्यांना ज्यांना घोटाळे करुन विदेशात पळायचे असेल त्यांनी लवकर पळा.नाहीतर तुमची खैर नाही. भारत कृषीप्रदान देश आहे.तसेच