भाडेतत्त्वावर मनोरंजन

  • 4k
  • 1.5k

भाडेतत्वावरील मनोरंजन;संस्कृतीचा तमाशा भाडेतत्व........ एक विचारणीय तत्व. भाडेतत्वावर सगळंच मिळतं. घर, बस, कार,बैलगाडी, एव्हाना सायकल आणि माणसंही. माणसं मिळतात भाडेतत्वावर, परंतू ती माणसं काम करण्यासाठी........मनोरंजन करण्यासाठी नाही. परंतू जपान नावाचा तो देश. त्या देशात असाही तो व्यक्ती की तो केवळ मनोरंजनासाठी भाडेतत्वावर येतो. शोजी मोरिमोटो असं त्याचं नाव. तो टोकियोमध्ये राहतो. तो भाडेतत्वावर येतो व बदल्यात त्याचा मोबदलाही घेतो. आज अशी भाडेतत्वावर मिळणारी माणसं काही कमी नाहीत. परंतू ती माणसं कामे करण्यासाठी मिळतात. मनोरंजनासाठी नाही. अलिकडे जीवनात निरसता आहे. कोणी कोणाला आनंद देवू शकत नाही. कारण त्यांच्याजवळ पुरेसा वेळच नसतो. महागाई वाढली आहे. या महागाईचा सामना करीत असतांना माणसाला नैराश्यपण