निशब्द श्र्वास - 1

  • 17.2k
  • 10k

सकाळी सकाळी ऑफिस ची धावपळ चालू होती नेहमी प्रमाणे मी ऑफिस ला येऊन मीटिंग साठी तयार होऊन मी मीटिंग रूम मधे जाऊन बसलो. मार्च ची closing असल्यामुळे जरा कामाचा ताण खूप होता. तो सगळा ताण एका क्षणात नाहीसा झाला. हा हा क्षण म्हणजे जीवनातला महत्त्वाचा क्षण तोच पुढे जाऊन मी सांगत आहे. कदाचित यामध्ये भावनिक आणि काल्पनिक विषयांचा मेळ मला एक लेखक म्हणून करता येणार नाही परंतु मी या गोष्टींचा पुरेपूर माझ्या बुद्धीप्रमाणे तो लिहिण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. तरी यामध्ये काही त्रुटी आढळल्यास एक लहान भाऊ म