भगवद्गीता - अध्याय १२

  • 3.7k
  • 1.6k

भक्ति योगजय श्रीकृष्ण अर्जुन म्हणाला , जे योगी योग्य रीतीने तुझी भक्ति करतात व तुझ्या निराकार रूपाची उपासना करतात त्यावेळी कोण श्रेष्ठ सिद्ध योगी समजावा. श्री भगवान म्हणाले, जो माझी मनापासून भक्ति करतो, माझीच उपासना करतो व माझ्या वर पूर्ण श्रद्धा ठेवतो तो उत्तम योगी समजावा. जे योगी इंद्रियांवर नियंत्रण ठेवून अव्यक्त, सर्वव्यापी, अचिंत्य, अचल, स्थिर, अशा माझ्या स्वरूपाची पूजा करतात व सर्वांना समान मानतात व सर्वांच्या हिताचे कार्य करतात ते योगी मला प्राप्त करतात. अव्यक्त ब्रह्म उपासना ही कष्टाची स