मालिका....आयुष्यातल्या अनुभवांची - 5

  • 5.4k
  • 3.5k

पानं ५           सगळ्यांची  Checking  झाली . पण , कोणाकडे काहीच नाही सापडलं .  त्यानंतर  मला  श्रद्धा  च्या  कपाटामध्ये  कापूस  ठेवलेला   एक  बॉक्स  सापडला .  त्या  बॉक्स  मध्ये   सगळा  कापूस  ठेवला होता .  Checking करायच्या  वेळी  तो  बॉक्स  मी पहिला नव्हता .  जेव्हा मी तो बॉक्स उघडून पहिला तेव्हा , त्या बॉक्स मधल्या  कापसाच्या  खाली  माझी  चावी होती . मला माझी चावी सापडली , पण इतका राग आला होता तिचा . मी ती चावी घेतली आणि तिच्याशी खूप भांडण केलं . तिचं डोकच कपाटावर जोरात आपटलं , खूप मारलं  तिला मी . नळावरच्या बायका पाण्यासाठी जशा भांडतात तशी आमची