सिद्धनाथ - 5

  • 5.4k
  • 1
  • 2.3k

सिद्धनाथ ५ (भेट) सिद्धनाथाच्या पावलांचा वेग आता वाढला होता , अजून थोडं चाललं की तो श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे पोहोचणार होता, ज्या ठिकाणी त्याची भेट नाथ संप्रदयाचे मुख्य प्रवर्तक आदिनाथ किंवा देवाधिदेव महादेव व त्या संप्रदायाचे गुरुपद भूषवणाऱ्या श्री गुरुदत्तात्रेयांची भेट होणार होती, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग म्हणजे ज्या ठिकाणी भगवान शंकर त्रिगुणात्मक दत्तात्रेय स्वरूपात विराजमान आहेत त्र्यंबकेश्वर हे शहर भारत देशाच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात नाशिक पासून साधारणत: १८ ते २२ km कि.मी. अंतरावर असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे. मुंबई पासून १६५ कि.मी.अंतरावर असून जाण्यसाठी कसारा घाटातून इगतपूरी मार्गे तसेच भिवंडी - वाडा मार्गे खोडाळ्यावरून जाता येते. जव्हार मार्गे सुद्धा एक रस्ता