प्रेम म्हणजे नेमक आहे तरी काय...?

  • 4.5k
  • 1.7k

प्रेम म्हणजे नेमके असत तरी काय....???खूप दिवसांनी लिहावस वाटलं म्हणून सुरुवात केली....अनामिका वाचून मला आज फोन आला...unknown नंबर होता....नाव न विचारता डायरेक्ट तुम्ही कृष्णा गवारे बोलता का ?मी हो म्हंटल.... तस समोरून हसण्याचा आवाज आला....लेख वाचून मला फोन केला असावा...तुम्ही छान लिहिता....मला तुम्ही लिहिलेला लेख खूप आवडला म्हणून टिप्पणी केली.....मला देखील चांगले वाटले...चला फोन करून सुध्दा कोणी सांगू शकत म्हणून थोड बर वाटलं....पण पुढचा प्रश्न ऐकून थोडा शॉक झालो....मी उत्तर देताच समोरून फोन बंद