कोण? - 14

  • 4.3k
  • 2.7k

भाग – १४सावली मात्र त्यांचा या चालाकीला आणि हलकटपणाला चांगली ओळखत होती. तितक्यात दुसरा म्हणाला, “ अरे असे का बर विचारतोस ती तर एक स्त्री आहे मुलगी आहे तर तिची छाती नाही तिला तर स्तन आहेत मोठे.” तितक्यात तिसर्याने हुशारी केल्यागत हळूच प्रश्न केला, “ फिगर काय आहे तुमचा.” तेव्हा मात्र सावली उत्तरली, “ तुम्ही तुमचा बहिणीला कधी विचारले आहे काय तिचा फिगर काय आहे.” असे म्हटल्या बरोबर तो तिसरा तापून उठला आणि म्हणाला, “ हे काय उत्तर झाले माझ्या प्रश्नाचे, हे याद राखा तुमचा साक्षात्कार सुरु आहे आमचा नाही. आम्ही येथील ऑफिसर आहोत जे ठरवणार आहे कि कोण या