वायफळ बडबडू नये

  • 3.5k
  • 1.3k

*इतिहास सांगण्याचा नाही. पुराव्याचा आहे?* *दि. १९ फेब्रुवारी. शिवाजी महाराजांची जयंती. दरवर्षी ही जयंती येते व नव्या वादाला तोंड फुटतेच. तसं पाहिल्यास इतिहास हा सांगण्याचा नाही तर तो पुराव्याचा आहे. काही लोकं असे असतात की ज्यांच्याजवळ पुरावा नसतो, तरीही ते इतिहासाची तोडफोड करीत असतात. असाच एक प्रसंग शिवरायांबाबत.* शिवरायांच्या जन्माबाबत वाद आहेत. वाद बरेच गाजले आहेत. त्या वादानुसार सत्तावीस एप्रिल पासून तर शिवरायांची जयंती तीन मार्च व एकोणवीस फेब्रुवारीपर्यंत येवून पोहोचली. आता नेमकी त्यांच्या जन्माची तारीख हीच की आणखी अनेक तारखा आहेत. हा मात्र वादाचा मुद्दा आहे. वरील प्रकारचं विवेचन व त्याचा वाद संपला व आता कोणी तीन मार्च तर