मालिका....आयुष्यातल्या अनुभवांची - 4

  • 5.6k
  • 3.6k

पानं ४          काही दिवसांनी आमचे ट्युशन्स ( Classes ) सुरु झाले . त्यामुळे सकाळपासून आम्ही  Busy  झालो . आमच्या ट्युशन च्या ताई खूप भारी होत्या . आरती ताई असं आम्ही त्यांना म्हणायचो . ५ वी ते ७ वी आम्ही सगळे त्यांच्याकडेच होतो क्लास ला . मला त्या deliberate असं बोलायच्या . deliberate म्हणजे मुद्दाम करणे . कारण , मला अभ्यासाच्या बाबतीत ज्या शंका यायच्या त्या खूप साध्या आणि सोप्या असायच्या . म्हणून , त्यांना असं वाटायचं की , मी या सोप्या शंका त्यांना मुद्दाम विचारायला येते . पण , खरंच मला शंका असायची . मी मुद्दाम कधीच केलं नव्हतं . आमचा