आरक्षण - भाग 2

  • 2.8k
  • 1.4k

आरक्षण भाग दोन नैतिकला आरक्षण होतं. तरीही त्याला आपल्या जातीला असलेलं आरक्षण संपुष्टात यावं असं वाटत होतं आज. कारण त्यानं पाहिलं होतं की आज आरक्षणावरुन भांडण होत होती. आता बिरादरीतील माणसं आरक्षणाचा लाभ घेवून इतर जातीवर अत्याचार करीत होते. शिवाय ते चढून गेल्यागत वागत होते. ॲक्ट्रासिटीच्या माध्यमातून ज्यांना आरक्षण नव्हतं. त्यांच्या जिंदग्या उध्वस्त करुन टाकत होती काही माणसं. याचाच अर्थ असा होता की काल ज्या जातीवर अत्याचार व्हायचा. आज आरक्षणानं अभय दिल्यानं त्याच जाती, ज्यांना आज आरक्षण नव्हतं, त्याच जातीवर अत्याचार करीत होत्या. म्हणूनच जातीजातीतील आरक्षण संपावं असं नैतिकला वाटणं साहजीकच होतं. तेच आनंदलाही वाटत होतं व आनंदही जातीला असणारे