आरक्षण - भाग 1

  • 5.9k
  • 2.9k

आरक्षण पुस्तकाविषयी आरक्षण नावाची पुस्तक वाचकांना हाती देतांना अतिशय आनंद होत आहे. या पुस्तकात आरक्षणाबाबतची माहिती दिलेली असून आरक्षण का दिलं गेलं? आरक्षणाची आवश्यकता का भासली? त्यासाठी किती संघर्ष केल्या गेला? याचं वर्णन आहे. आरक्षण काही लोकांना मिळालं. त्यानुसार आज ते लोकं सुखसोयीयुक्त वागायला लागलेले असून त्यातून बोध घेवून काही जाती आज आरक्षण मागायला लागलेल्या आहेत. त्याचीच ही कहाणी आहे. यात नैतिक आणि आनंद यांचा संघर्ष आहे. नैतिक नावाचा असा व्यक्ती की ज्याला आरक्षण आहे व त्याला वाटतं की इतरांना आरक्षण मिळूच नये. तसंच आनंद नावाचा असा व्यक्ती की ज्याला आरक्षण नाही व त्याला वाटतं की त्याच्या जातीला सरसकट आरक्षण