श्रद्धा

  • 5.6k
  • 2k

नमस्कार मित्रांनो, आज मी अशाविषयावर माझे मनोगत मांडणार आहे, जोविषय तुमचा माझ्या आणि आपल्यासगळ्या भारतीय बांधवांचाशी निगड़ित आहे आणि असणार. हा विषय आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा आहे. तो विषय आहे, श्रद्धा जी तुमच्यात माझ्यात आणि आपण सगळ्यांचा अंतकरणात आहे. मला भारतातील कुठल्याच जाती धर्म देव यांचाशी कसलीच हरकत नाही आहेउलट त्यांचासाठी सर्वथा आदर सन्मान आहे. मी सगळ्यांच देवांना धर्माला मानतो, मी ज्यावेळेस ज्या देवालयाचा आत जातो किवा त्या देवालयाचा शेजारून, समोरूनपूढ़े जातो. तेव्हा मी श्रद्धेने मन भावनेतून त्या देवालयात विराजमान देवाला नमस्कार करतो त्याची वंदना करतो. त्यावेळेस मी कसलाच विचार करत नाही की हे त्या फलान्या देवाचे मंदिर आहे तर मला