सायलेन्स प्लीज - प्रकरण 13

  • 4.5k
  • 2.6k

प्रकरण 13 “ तुझ्या मामासाठी मला जरा मदत करशील? ” पाणिनी ने आर्या ला विचारलं“ दुनियेतली काहीही ! ” क्षणार्धात तिने उत्तर दिलं“ पण मला जी मदत अपेक्षित आहे ती जरा नाजुक किंवा अवघड आहे.” पाणिनी म्हणाला.“ म्हणजे कशी? ”“ म्हणजे तू पकडली गेलीस तर अडचणीत येऊ शकतेस.”“ तुमचं काय? मी पकडली गेले तर तुम्ही पण अडचणीत याल? ”“ खूपच ” पाणिनी म्हणाला.“ मग पकडलं जायचंच नाही.” आर्या म्हणाली“ हा विचार एकदम पटला मला ! ”“ बोला तर मग काय करुया? ” आर्या म्हणाली“ आर्या, तुझ्याशी कायद्याबद्दल बोलायचय आणि आणि मी यात नेमका कुठे बसतो हे सांगायचंय ” पाणिनी म्हणाला.तिने