गोविंदा गायकवाड

  • 3.3k
  • 1.5k

त्या तमाम अस्पृश्य समाजाला सादर समर्पीतGOVINDA GAIKAWADगोविंदा गोपाळ गायकवाड उर्फ गणपत महारप्रकाशक--अंकुश शिंगाडे १२२ बी गजानन नगर भरतवाडा रोड नागपूर ४४००३५ मो नं ९३७३३५९४५०अक्षरजुळवणी-अंकुश शिंंगाडेमुखपृष्ठ- कु. अनुष्काप्रथमावृत्ती--१० आगष्ट २०२१मुल्य-१००मनोगतगोविंदा गोपाळ गायकवाड ही चरीत्र कादंबरी वाचकांच्या पुढे देतांना मला आनंद होत आहे. महत्वाचं म्हणजे ही कादंबरी म्हणजे एक संग्राम आहे. गोविंदा गोपाळ गायकवाड हे असं चरित्र की ज्याला माहित होतं की मी जर संभाजीच्या देहाचे तुकडे गोळा करुन त्याला अग्नी दिला तर मला औरंगजेब मारुन टाकेल. कारण औरंगजेबानं तशी अफवा राज्यात पसरवली होती. तरीही छातीला माती लावून गोविंदानं ते तुकडे गोळा करुन त्याला अग्नी दिला. यानंतर काय झालं ह्याचा मात्र इतिहासात