सुजाता

  • 3.7k
  • 1.7k

मनोगत 'सुजाता' नावाची कादंबरी वाचकांच्या हाती देतांना अत्यंत आनंद प्राप्त होता आहे. कारण सुजाता ही कादंबरी नाही एक मार्गदर्शन आहे. ते एक व्यक्तीचित्रण नाही तर ते परीवर्तन आहे. सुजाता लिहिण्यामागची माझी भुमिका थोडक्यात सांगतो. त्यात दोन कारणं आहेत. पहिलं कारण हे आहे की मी गौतम बुद्ध चरीत्र वाचले. त्यात सुजाताचा उल्लेखही होता. परंतू तो उल्लेख पाहिजे त्या प्रमाणात नव्हता. त्यातच इतरांनी सुजाता नावाची पुस्तक लिहिली की नाही ते मला माहित नाही. परंतू मला वाटते की तिच्यावर वैयक्तीक पुस्तक लिहिलं नसेल. म्हणून मी तिच्यावर वैयक्तीपणे लिहिण्याचा प्रयत्न केला. त्यात ब-याच गोष्टी वास्तविक आहेत. त्यात काही काल्पनिकही भाग टाकला. त्याबद्दल क्षमस्व. दुसरं