प्रेमभंग

  • 3.8k
  • 1
  • 1.7k

प्रेमभंग (कादंबरी) ती सुंदर दिसत होती. तिची सुंदरता त्या निसर्गालाही लाजवेल अशीच होती. ते कुरळे केस. त्यातच तो उभा भांग तिचं लावण्य खुलवीत होता. आज त्याला सगळं आठवत होतं. विशेषतः ती आठवत होती. त्यातच तिच्याबरोबरच्या आठवणीही आठवत होत्या त्याला. तो अतिशय प्रेम करीत होता तिच्यावर. पण ती प्रेम करीत होती का? ते त्यालाही माहित नव्हतं. त्याचं नाव प्रकाश होतं. प्रकाश गावात राहणारा एक गावकरी मुलगा होता. तो गावातून आला असल्यानं गावचे संस्कार त्याच्या अंगवळणी पडले होते. त्यातच तो कपडेही गावातीलच परीधान करीत असे. त्याचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे गावातच झालं होतं. त्यातच तो अकरावीला गावात शाळा नसल्यानं शहरात आला होता. अकरावी