भगवद्गीता - अध्याय ४

  • 3.8k
  • 1
  • 2.2k

चौथा अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग श्री भगवान म्हणाले, हा अविनाशी योग मी प्रथम सूर्यदेवाना सांगीतला. सूर्य देवाने मनुला सांगीतला. मनुने इक्ष्वाकुस सांगीतला़ अशा गुरु शिष्य परंपरेने अनेक राजांनी जाणला. परंतु आता ही परंपरा खंडित झाली आहे. तोच पुरातन योग अर्जुना मी तुला सांगत आहे. तू माझा सखा भक्त आहेस. तू हे दिव्य रहस्य ऐक. अर्जुन म्हणाला - तुमचा जन्म तर आजचा आहे. सूर्य देवांचा तर खुप पुर्वीचा आहे. मग तुम्ही सूर्यदेवाना योग सांगीतला हे कसे ते मला कळत नाही. श्री भगवान म्हणाले, अर्जुना ! तुझे माझे कितीतरी जन्म होउन गेले. मला ते आठवतात. तुला ते आठवत नाहीत. मी ईश्वर