धर्मांतरण - भाग 1

  • 7.3k
  • 3.4k

धर्मांतरण पुस्तकाविषयी धर्मांतरण ही कादंबरी वाचकांच्या हाती देतांना अतिशय आनंद होत आहे. ही कादंबरी म्हणजे हिंदू धर्माचं संस्करण आहे. हिंदू धर्म. या धर्मातूनच सारे धर्म जन्मले असून आर्यही याच भारतातील असल्याचं मत विदवानांचं होतं. त्यावरच आधारीत ही कादंबरी आहे. दि २२/०१/२०२४ ला राम मुर्तीची प्रतिस्थापना होणार होती. त्याचदरम्यान ही कादंबरी लिहिण्यात आली व हिंदू धर्माचं तत्वज्ञान मांडण्यात आलं. कमल नावाचं एक व्यक्तीमत्व. ज्याला हिंदू धर्माचा अभिमान आहे व तो हिंदू धर्माचं तत्वज्ञान वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असतो. परंतु त्याची एक मजबूरी आहे. ती मजबुरी म्हणजे पोट. पोटासाठी तो एक व्यवसाय निवडतो. त्यातून त्याला समस्या उद्भवते व तो धर्म बदलवतो. आता तो