नेताजींचे बलिदान

  • 3.2k
  • 1.5k

नेताजीचे बलिदान व आजची तरुणाई आजच्या जगतात लोकं स्वतःला नेते मनवितात.त्यांचं कार्य फारसं काहीही नसतं.पण आव नक्कीच आणत असतात.पण जगात ज्यांचं नाव आदरानं घेतलं जातं.त्या नेत्यांपैकी नेताजीची ओळख काहीशी वेगळी आहे. नेताजींचा जन्म १८९७ मध्ये बंगालमधील कटक येथे झाला.त्यांच्या आईचे नाव प्रभादेवी व वडीलाचे नाव जानकीनाथ होते.वडील व्यवसायानं वकील असून आधीपासूनच क्रांतिकारी रक्त त्यांच्या रक्तात सळसळत होते.त्याच्या आईला चौदा पुत्र झाली.त्यापैकी आठ मुले तर सहा मुली होत्या.नेताजी हे नवव्या क्रमांकाचे तर मुलांच्या क्रमांकानुसार पाचवा नंबर.म्हणतात की सर्वात लहान किंवा सर्वात मोठा हा विद्वान निपजतो.पण नेताजीच्या बाबतीत उलट झालं.नेताजी सर्वात लहान नाही मोठेही नाही. नेताजींचं वयात आल्यापासुन तर पुढेही म.गांधीजींशी पटलं